पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोमवारी आॅनलाईन पध्दतीने ८९२ घरांची होणार सोडत

इमेज
नगरपालिकेच्या प्रधानमंञी आवास योजना बांधकामाची  स्थगिती उठली : नगराध्यक्षा साधना भोसले पंढरपूर / प्रतिनिधि :   पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने प्रधानमंञी आवास योजनेंतर्गत  पहिल्या टप्यातील ९०० घरांचे बांधकाम सुरु  आहे. माञ तक्रारदारांनी दिशाभुल करुन बांधकामास स्थगिती मिळवली होती. माञ आ. प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे सदर स्थगिती शासनाने उठवली असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पञकार परिषदेत दिली.  यावेळी उपनगराध्यक्षा  श्वेता डोंबे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,   नगरसेवक  गुरुदास अभ्यंकर,   अनिल अभंगराव, सुजित सर्वगोड, शिवाजी अलंकार, डी राज सर्वगोड,  तम्मा घोडके, विजय वर्पे आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.   पुढे बोलताना नगराध्यक्षा भोसले म्हणाले की,  पंढरपूर नगरपालिका ब वर्गात आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी  प्रधानमंत्री आवास योजना राबवणेत येत आहे. माञ या योजनेस स्थगिती मिळालेनंतर  आ  प्रशांत परिचारक यांनी स्थगित उठवणेसाठी अजित पवार,  एकनाथ शिंदे यांचेकडे पाठपुरावा केला.  यानुसार उच्चस्तरीय