पोस्ट्स

#लम्पी आजार # पशुसंवर्धन # प्रांताधिकारी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपुर तालुक्यात पशुसंवर्धन विभाग सज्ज : प्रांताधिकारी गजानन गुरव

इमेज
  तत्काळ उपचारासाठी  10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथक         पंढरपूर :- लम्पी त्वचा आजार  हा गाई आणि म्हैस यासारख्या जनावरांमध्ये आढळून येत असून, हा आजार संसर्गजन्य असल्याने तो एका कडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, जनावरांच्या तत्काळ उपचारासाठी 10 जलद प्रतिसाद पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये कोणतेही आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे असे, आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे पंढरपूर तालुक्यात लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.भिंगारे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी.एम.जाधव, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात  जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे असणारी जनावरे आढळून आली असून, पंढरपूर तालुक्...