पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर्वोत्कृष्ठ गणेश मंडळांना मिळणार शासनाचा पुरस्कार : पोलीसांना विशेष अधिकार

इमेज
    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्काराबाबत जिल्हास्तरीय समिती उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे अध्यक्षांसह  इतर चार सदस्यीय समितीची नियुक्ती    सोलापूर: गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराबाबत निवड करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समिती स्थापन केली आहे. ही समिती स्पर्धेमध्ये सहभागी गणेशोत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीमध्ये उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे अध्यक्ष असतील. इतर शासकीय/शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राचार्या प्रतिभा धोत्रे, कला व्यवसाय केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, पोलीस अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर हे सदस्य म्हणून काम पाहतील. समिती व्हीडिओ व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करून घेईल. प्रत्येक मंडळांना भेटी देऊन तक्त्यानुसार गुणांकन करून एका गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य स्तरावर पाठवतील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त