पोस्ट्स

तहसिल कारवाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पंढरपूरमध्ये घरगुती गँसचा काळाबाजार : तहसील प्रशासनाची कारवाई

इमेज
                 पंढरपूर :- पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते. सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवुन गुरुवार दिनांक 22 डिसेंबर २०२२ रोजी  तहसिलदार  सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. यापुढे सतत गँसचा काळाबाजार करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली. पुरवठा निरिक्षक  सदानंद नाईक यांना  पंढरपूर येथील कळशेनगर, वडर गल्ली, जुना अकलूज रोड जवळ असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची माहिती मिळाली. तहसिल कार्यालयातील कोतवाल प्रल्हाद खरे, महादेव खिलारे  सदर ठिकाणी गेले असता या ठिकाणी ठिकाणी सुभाष शिवाजी जाधव वय - 64 वर्षे रा. पंढरपूर  घरगुती वापरातील चार घरगुती सिलेंडर  टाक्याती...