पोस्ट्स

#महाविकास आघाडी # आंदोलन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारणार : श्रीकांत शिंदे

इमेज
                               राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे पंढरपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला  वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर डिस्प्ले फॅब्रिकेशनचा होणारा प्रकल्प  गुजरात राज्यात गेला आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्रामध्ये 1 लाख 60 कोटींची गुंतवणूक व सुमारे दीड लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत गद्दारी करून गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प गुजरातला स्वाधीन केला  आहे. मग आपण महाराष्ट्राचे हित न पाहता  गुजरातचे हित जर पाहत असाल तर महाराष्ट्रातला तरुण हा कधीही सहन करणार नाही जर तुम्ही महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातांना जर रोजगार उपलब्ध करून देत नसाल तर त्या हातांना आपल्या विरोधात दगड घ...