पोस्ट्स

पोलीस# लेबलसह पोस्ट दाखवत आहे

डाॅ सागर कवडें यांचे पंढरपूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी

इमेज
सलग  १६ महिने पंढरपूर विभागाचा प्रथम क्रमांक पंढरपूर / प्रतिनिधि : उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपुरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तत्कालीन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतुन राबवलेल्या स्पर्धेत पंढरपूर विभागाने सलग १६ महिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  याचबरोबर सर्वांशी समन्वय ठेवत गुन्हेगांरावर कठोर कारवाई केलेमुळे  तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भुषणकुमार उपाध्याय, आयपीएस निखील पिंगळे याप्रमाणे   डाॅ सागर कवडे यांचेही काम कायम पंढरपूरकरांच्या स्मरणात राहणार आहे.      १६ आॅगस्ट २०१८ रोजी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपूरचा पदभार स्विकारला.  यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या. आषाढी, कार्तिकी याञा व्यवस्थित पार पाडत कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे संकल्पनेतुन पंढरपूरमध्ये युओसी केंद्र उभारले. यामाध्यमातुन भाविकांची सोय करीत सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातुन गर्दीवर नियंञण ठेवले. याचबरोबर महाद्वारामध्ये चार वाॅच टाॅवर उभारले. तिर्थक्षेञ पोलीस संकल्...