पोस्ट्स

#पोलीस कारवाई #अवैध दारु# पंढरपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अवैध धंद्यावर पोलीसांची कारवाई ; १ लाख ८३ हजारांची दारु जप्त

इमेज
  अवैध दारुसह ताब्यात घेतलेला आरोपी, पो नि धनंजय जाधव व पंढरपूर ग्रामीण पोलीस कर्मचारी           पंढरपूर/प्रतिनिधी : पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ शत्रुघ्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला याने तिसंगी येथील  अजिंक्यतारा हॉटेलमध्ये व हॉटेलचे पाठीमागे असलेल्या शेवाळे यांचे घरातील खोलीमध्ये अवैद्य देशी - विदेशी दारुचा साठ्यावर पोलीसांनी कारवाई केली.  यामध्ये १ लाख ८३ हजारांची दारु जप्त केल्याची माहिती पो नि धनंजय जाधव यांनी दिली.  याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, किंगफिशर बिअर, टुबर्ग बिअर, देशी दारु संत्रा, इंपिरीअल ब्यु, मँकडॉल नंबर 1 व्हीस्की, मँक़डॉल नंबर 1 रम, व्हाईटमिस्चिफ वोडका, ब्लेडर प्राईड व्हीस्की, ब्लँक डिलक्स. व्हीस्की, रँयल स्टँग व्हीक्सी, रोमानो वोडका, आँफिसर चॉईस व्हीस्की, डॉ.श्रीपुर ब्राँन्डी व्हीस्की आदी  1 लाख 83 हजार 780 रुपयांची अवैध दारु पोलीसांनी जप्त केली.  आरोपी बंडु भारत पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला यास ताब्यात घेण्यात आले आहे. हॉटेलचे मालक नवनाथ शत्रुग्न पाटील रा. गायगव्हाण ता. सांगोला ...