पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंढरपुर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद

इमेज
  कुंभार घाटाजवळील भिंत कोसळुन ६ जणांचा मृत्यु : शहर व तालुक्यात पावसामुळे जनजिवन विस्कळीत पंढरपूर / प्रतिनिधि :  मंगळवारी राञीपासुन पंढरपुर शहरासह तालुक्यात सुरु झालेला पाऊस बुधवारी दिवसभर सुरु आहे. तालुक्यातील ओढे, नाले दुथडी भरुन वाहत असुन नारायण चिंचोली येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने पंढरपूर - मोहोळ महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. यामुळे नागरिकांनी पंढरपूर - रोपळे - शेटफळ या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन तालुका पो नि किरण अवचर यानी केले आहे. या सततच्या पाऊसामुळे भिमा नदी दुथडी भरुन वाहत असुन जुना दगडी पुल पाण्याखाली आहे.  धरण परिक्षेञात पाऊस सुरु असलेने उजनी व वीर धरणातुन २ लाख २५ हजार क्युसॆस पाणी भिना नदी पाञात सोडण्यात  आलेने नदिकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पंढरपूर ला पाहणी करणेसाठी येत होते. माञ नारायण चिंचोली येथील पुलावर पाणी आलेने ते परत सोलापुरला गेले.     बुधवारी सायंकाळी पंढरपुरमध्ये ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता.  माञ उजनी व वीर धरणातुन पाणी सोडणेत येणार अ

डाॅ सागर कवडें यांचे पंढरपूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी

इमेज
सलग  १६ महिने पंढरपूर विभागाचा प्रथम क्रमांक पंढरपूर / प्रतिनिधि : उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपुरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तत्कालीन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतुन राबवलेल्या स्पर्धेत पंढरपूर विभागाने सलग १६ महिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  याचबरोबर सर्वांशी समन्वय ठेवत गुन्हेगांरावर कठोर कारवाई केलेमुळे  तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भुषणकुमार उपाध्याय, आयपीएस निखील पिंगळे याप्रमाणे   डाॅ सागर कवडे यांचेही काम कायम पंढरपूरकरांच्या स्मरणात राहणार आहे.      १६ आॅगस्ट २०१८ रोजी डाॅ सागर कवडे यांनी पंढरपूरचा पदभार स्विकारला.  यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या. आषाढी, कार्तिकी याञा व्यवस्थित पार पाडत कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे संकल्पनेतुन पंढरपूरमध्ये युओसी केंद्र उभारले. यामाध्यमातुन भाविकांची सोय करीत सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातुन गर्दीवर नियंञण ठेवले. याचबरोबर महाद्वारामध्ये चार वाॅच टाॅवर उभारले. तिर्थक्षेञ पोलीस संकल्पना राबवत, अवैद्य धंद्यावर कारवाई केली. पंढर