पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली

इमेज
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर परिचारक गटाचे वर्चस्व : माञ सुपलीतील सत्ता गमावली पंढरपूर / प्रतिनिधि :  पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु झाली आहे. आतापर्यंत चार फे-यांची निकाल जाहिर झाले आहेत. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतीवर आ प्रशांत परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे. माञ मागील पंचवार्षिकमध्ये सुपलीमध्ये परिचारक गटाची सत्ता असतानाही यावेळी एकही उमेदवार विजयी झाला नाही. सुपलीमध्ये आ भालके - काळे गटाचे ९ जागांवर विजय मिळवला आहे.     आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पेहे ग्रापंचायत परिचारक ५  आ बबनदादा शिंदे ४, उंबरगाव परिचारक गट ८ अपक्ष १, पोहोरगाव परिचारक ६, भालके - काळे ३, एकलासपुर परिचारक ६, भालके ३, केसकरवाडी परिचारक ६ भालके ३, आंबेचिंचोली परिचारक ६, शैला गोडसे २ अपक्ष १, भटुंबरे परिचारक ६, भालके ३, शेंडगेवाडी परिचारक - काळे ५, अपक्ष २, नळी परिचारक ६, भालके २, तनाळी भालके - परिचारक - काळे आघाडीचे ९ जागांवर विजय . नांदोरे बबनदादा शिंदे - भालके ५,  परिचारक - काळे ४, शिरगाव परिचारक, सांगवी बादलकोट लक्ष्मिनारायण ग्रामविकास आघाडी ६, सम

विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्यावर होणार कारवाई

इमेज
पंढरपूर / प्रतिनिधि : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत.  प्रत्येक गावातील भावकी - नातेवाईक - एकमेकांच्या विरोधात उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते.  उद्या दि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असुन यावेळी कायदा - सुव्यवस्था राखणेसाठी विजयी उमेदवारांना मिरवणुक व गुलाल उधळणेस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मनाई केली आहे. नियम‌ मोडुन जल्लोष करणारे उमेदवार व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी यांचा आदेश..👇🏻👇🏻👇🏻