विजयी उमेदवारांनी जल्लोष केल्यावर होणार कारवाई




पंढरपूर / प्रतिनिधि : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत.  प्रत्येक गावातील भावकी - नातेवाईक - एकमेकांच्या विरोधात उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते.  उद्या दि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असुन यावेळी कायदा - सुव्यवस्था राखणेसाठी विजयी उमेदवारांना मिरवणुक व गुलाल उधळणेस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मनाई केली आहे. नियम‌ मोडुन जल्लोष करणारे उमेदवार व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी यांचा आदेश..👇🏻👇🏻👇🏻


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणाचे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपञाचे मुख्यमंत्रींचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे