पोस्ट्स

राजकीय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन यावे : जयंत पाटील

इमेज
महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही :  जयंत पाटील भाजपचा आमदार राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येणार नाही पंढरपूर / प्रतिनिधि सध्या राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडुन करण्यात येत आहे. माञ महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. येथील तीन पक्षाचे सरकार पाच वर्षे पुर्ण करेल. सध्या  राज्यातील भाजपच्या आमदाराने राजीनामा देवुन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडुन येण्याची शक्यता नाही. असा टोलाही जलसंपदामंञी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.       मंगळवारी   राष्टवादी पक्षाच्या बैठकीसठी ते  खाजगी हेलिकाॅप्टरने पंढरपूर मध्ये आले असता पञकारांशी बोलत होते.  यावेळी पालकमंञी    दत्तामामा भरणे, आ भारत भालके, आ बबनराव शिंदे,   आ यशवंत माने, माजी आ राजन पाटील,  बळीराम काका साठे, माजी आ दिपक आबा साळुंखे, युवराज पाटील,   तालुकाध्यक्ष दिपक पवार,  शहराध्यक्ष सुधीर भोसले,  संदिप मांडवे आदी उपस्थित होते.    पुढे बोलताना‌ ते म्हणाले कि,   ...