पंढरपूर मध्ये आज नवीन २४ रुग्ण



पंढरपूर मध्ये आज नवीन २४ रुग्ण


एकुण ८८ रुग्णांपैकी २९ रुग्णांना डिचार्ज


पंढरपूर / प्रतिनिधि


कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आज‌ शहर व तालुक्यात  तब्बल २४ रुग्ण वाढले आहेत. यामुळे एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८८ वर पोहचली आहे. 
    माञ प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे ८८ पैकी २९ रुग्ण ठणठणीत झाले असुन त्यांना डिचार्ज देण्यात आला आहे. तर शहरातील दोन रुग्ण मयत झाले असुन सध्या ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


काल मंगळवार दि १४ जुलै सायंकाळी ६ वाजलेपासुन आज बुधवार १५ जुलै सायंकाळी ६ वाजलेपर्यंत वाढलेले नवीन २४ रुग्ण खालीलप्रमाणे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणाचे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

चक्क गोव्याची दारु वाखरीत......