पंढरपूर मध्ये नवीन २१ रुग्ण...
 

शहर व तालुक्यातील १८५ पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार...

पंढरपूर / प्रतिनिधि

जुनच्या शेवटच्या आठवड्यापासुन पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने जोरदारपणे शिरकाव केला आहे. यामध्ये दररोज वाढ होत असुन मंगळवारी २१ रुग्ण आढळले आहेत.   तालुक्यातील बोहाळी, देगाव, नारायण चिंचोली, भंडिशेगाव या नवीन चार गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  आजपर्यंत शहर व तालुक्यात एकुण २३३ रुग्ण आढळले असुन यापैकी ४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १८५ रुग्णांवर उपचार सुरु असुन यामध्ये शहरातील १३५ व तालुक्यातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. 

मंगळवारी नवीन सापडलेले २१ रुग्ण खालीलप्रमाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई