ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर


अखेर ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर...

पंढरपूर / प्रतिनिधि :  राज्यातील मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत कालावधी संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे.  नवीन वर्षात १५ जानेवारी रोजी मतदान होणार असलेने निवडणुका‌ जाहीर झालेल्या गावांमध्ये राजकीय रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणाचे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांची माहिती

भीमा नदी, निरा उजवा कालवा काठचा वीज पुरवठा बंद ठेवावा : प्रांताधिकारी सचिन इथापे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपञाचे मुख्यमंत्रींचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण