पंढरपूर जवळ भिषण अपघात....चार जणांचा जागीच मृत्यू ... एक गंभीर जखमी

मयत कोल्हापुर जिल्ह्यातील

पंढरपूर / प्रतिनिधि : पंढरपूर - सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगावजवळ आज सकाळी सहा वाजता भिषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रुकवर बोलेरो जीप जावुन धडकलेने चार जणांचा जागीच मृत्यु झाला असुन एक गंभीर जखमी असलेची  माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलि.  सर्व मयत कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 
  मयतामध्ये एक पुरुष, दोन महिला, एका लहान मुलीचा समावेश आहे.  एका गंभिर जखमीस उपचारासाठी पंढरपूर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
 घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो नि किरण अवचर यांनी भेट दिली असुन अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई