विठ्ठल कारखान्यामध्ये सत्तांतर

 "विठ्ठल" मध्ये परिवर्तन


उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचा विजय





पंढरपूर / प्रतिनिधी : तालुक्याचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. सोलापुर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत उद्योगपती अभिजीत पाटील यांच्या गटाचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. तर भालके - काळे गटाचे संस्था मतदार संघातून समाधान काळे हे एकमेव विजयी झाले. याचबरोबर युवराज दादा पाटील यांच्यासह विद्यमान चेअरमन भगिरथ भालके गटाचा  पराभव झाला. विठ्ठलसह सहकार शिरोमणी कारखान्याच्या शेतक-यांची थकलेली ऊसबिलामुळे काळे - भालके गटाला फटका बसल्याचे बोलले जात आहे

भाळवणी गट

मोहन बागल ६९४२, रुक्मीणी बागल ६६२७, विलास देठे ६४८५, मधुकर गिड्डे ६९६२, धनंजय काळे ८३२७, अरविंद लोकरे १४, मोहन लोकरे २०,  साहेबराव नागणे ८३१५, कालिदास पाटील ८१६५, दिपक पवार ७००८, बाळासाहेब यलमर ६२६०  तर भाळवणी गटात ३७४ मते बाद झाली.

करकंब गट

मारुती भिंगारे ६६८१, जिवराज चव्हाण ५५, रामकृष्ण जवळेकर ७०१०,  दशरथ खळगे ६४१२, शहाजी मुळे ६६६६, नवनाथ नाईकनवरे ८५००, दत्ताञय नरसाळे ७९३०, हणमंत पवार ६५२८, सिद्राम पचार ६८८०, कालिदास साळुंखे ७८७७ तर ३६१ मते बाद झाली.


मेंढापुर गट

जनक भोसले ८३०१, विलास भोसले ६६४६, तानाजी भुसनर ६३६०, दिनकर चव्हाण ८०४०, बळीराम पाटील ७१७१, युवराज पाटील ७२२१ तर ३८२ मते बाद झाली.

तुंगत गट

गणेश चव्हाण ६७४१, धनाजी घाडगे ६५१९, महेश कोळेकर ६२९०, प्रविण कोळेकर ८४४२, अभिजीत पाटील ८७४६, विक्रांत पाटील ६८९३, कुंडलिक पवार ८, रामहरी रणदिवे १५  तर ४७६ मते बाद झाली. 




सरकोली गट

भगिरथ भालके ७०५१, निवास भोसले २७, प्रविण भोसले ७०१९, संभाजी भोसले ८४४१, अंकुश शिंदे ९, बबन शिंदे ६७३२, नयना शिंदे ६४५०, सचिन वाघाटे ७८७५, तर ४८१ मते बाद झाली.

कासेगाव गट

बाळासो आसबे ६५६०, सुरेश भुसे ८५२८, प्रशांत देशमुख ७०३९,  विजयसिंह देशमुख ६२२३, बाळासाहेब हाके ८२५५, गोकुळ जाधव ६३१३, माणिक जाधव ६८१०, हेमंतकुमार पाटील ६७६२, प्रेमलता रोंगे ८१६२ तर ३६८ मते बाद झाली.

अनुसूचित जाती / जमाती

सिताराम गवळी ८६४३, अप्पासाहेब जाधव ५, दत्ताञय कांबळे ६६९६, नवनाथ लोखंडे ७०५२, सुरेखा रणदिवे ४, संतोष सदाबसे ५, महादेव शिखरे ५ तर ५८९ मते बाद झाली.

इतर मागासवर्ग

अशोक जाधव ८६५४, नारायण जाधव ७१९०, अभिषेक पुरवत ६७२०, तर ४४९ मते बाद झाली.

महिला मतदार संघ

वनिता बाबर ६६७७, सुवर्णा भिंगारे १९, राजश्री भोसले ७०३२, सुशिला भुसनर ६८४०, शारदा चव्हाण १४, कलावती खटके ८४३२, सुगंधा नाईकनवरे ९३, सविता रणदिवे ८१४६,  विजयालक्ष्मी रणदिवे ५९, साधना सावंत ६३९२ तर ५६३ मते बाद झाली.

विमुक्त जाती / भटक्या किंवा विशेष मागास वर्ग

सिध्देश्वर बंडगर ८६८४,  बाळासो गडदे ७१५८, बाबासो हाके ६६३८, बाळासाहेब हाके ३० तर ४८७ मते बाद झाली.

सहकारी संस्था

समाधान काळे ६४, बाळासाहेब पाटील १९, राजाराम सावंत ५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई