आज १३ रुग्णांची वाढ


पंढरपूर / प्रतिनिधि


शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात नवीन १३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आजपर्यंत शहर व तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३१ वर पोहचली आहे.



आज सापडलेले नवीन‌ रुग्ण खालीलप्रमाणे

टिप्पण्या